बस ऐसेही...
आपल्याला सोडून तिसऱ्याच ठिकाणी राहणाऱ्या मुलाची आठवण म्हाताऱ्याला आल्यावर म्हातारी बिचारी रिऍक्ट कसं व्हावं या गोंधळात जेव्हा दुसऱ्याच कामांची कारणं समोर टाकून वेळ टाळून नेते ना तेव्हा खरी अस्वस्थता जाणवते....

Comments
Post a Comment